घराला आगा:

By Admin | Updated: May 9, 2016 01:46 IST2016-05-09T01:46:25+5:302016-05-09T01:46:25+5:30

जवळील ग्राम अदासी येथील दिनेश बहेकार या शेतकऱ्याच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे १० लाखांचे नुकसान झाले.

Aggressive House | घराला आगा:

घराला आगा:

घराला आगा: जवळील ग्राम अदासी येथील दिनेश बहेकार या शेतकऱ्याच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे १० लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. अदासी चौकात दिनेश बहेकार यांचा वाडा आहे. त्यांच्या वाड्यात कृषी केंद्राचे खत साठवून ठेवले होते. सोबतच कृषी औजारे होती.

Web Title: Aggressive House