साहसी खेळ :
By Admin | Updated: November 18, 2015 01:53 IST2015-11-18T01:53:28+5:302015-11-18T01:53:28+5:30
दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे.

साहसी खेळ :
साहसी खेळ : दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. हाजरा फॉल येथे नव्याने विकसित केलेल्या विविध साहसी खेळांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत असून मुलांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.