हाजराफॉलमधील साहसी खेळ :
By Admin | Updated: January 15, 2017 00:11 IST2017-01-15T00:11:30+5:302017-01-15T00:11:30+5:30
अलिकडे रविवार किंवा इतर कोणताही सुटीचा दिवस आला की हौशी पर्यटकांची पावलं सालेकसाजवळील हाजरा फॉलकडे वळतात.

हाजराफॉलमधील साहसी खेळ :
हाजराफॉलमधील साहसी खेळ : अलिकडे रविवार किंवा इतर कोणताही सुटीचा दिवस आला की हौशी पर्यटकांची पावलं सालेकसाजवळील हाजरा फॉलकडे वळतात. सहकुटुंब मनोरंजनासाठी आणि साहसी खेळांसाठी नावारूपास येत असलेल्या या पर्यटनस्थळी आता पहाडावरून पडणाऱ्या पावसाचा वेग मंदावला असला तरी लोखंडी दोरावर लटकून एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर नेणाऱ्या साहसी खेळासाठी आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वॉटर बलुनमध्ये बसण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून येत आहेत.