शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शिक्षकाचे समायोजन मूळ शाळेतच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:57 AM

गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे.

ठळक मुद्देपालकांची मागणी : शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरटोला (निंबा) येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण १८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत अनेक वर्षापासून पदवीधर शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. याच शाळेत एक सहायक शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे तात्पुरते समायोजन दुसऱ्या शाळेत करण्यात येत आहे.या शाळेत वर्ग ६ व ७ ला अनेक वर्षापासून केवळ एकच पदवीधर शिक्षक शिक्षण देत आहे. परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या अतिरीक्त सहाय्यक शिक्षकांचे तात्पुरते समायोजन दुसऱ्या शाळेत न करता मूळ शाळेतच पदविधर शिक्षक म्हणून करण्याची मागणी पालक व गावकºयांनी केली आहे.या अतिरिक्त सहायक शिक्षकाचे समायोजन मूळ शाळेतच पदवीधर शिक्षक म्हणून करण्यात यावे. या मागणीचे निवेदन खंडविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती यांना पालक व गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यातर्फे देण्यात आले. जर शिक्षण विभागाने या अतिरिक्त सहायक शिक्षकाचे तात्पुरते समायोजन मुळ शाळेतच पदविधर शिक्षक म्हणून केले नाही तर आम्ही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद करु असा इशारा पालक व गावकºयांनी दिला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक