शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

गोंदिया जिल्ह्यात अपघात; पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:43 AM

तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देट्रकने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.रामटेक येथील अंबाला येथील रहिवासी असलेले संजय गौतम हे आपल्या कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. यात संजय गौतम हे ठार झाले तर त्यांची पत्नी रंजना व मुलगा पिंटू हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा चेंदामेंदा झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात