अपघात आणि संताप :
By Admin | Updated: February 28, 2017 00:55 IST2017-02-28T00:55:34+5:302017-02-28T00:55:34+5:30
गोंदिया-बालाघाट मार्गावर सोमवारी सकाळी इंडिका कारने आंभोरा गावाजवळ प्रवासी आॅटोला धडक दिल्याने दोन जणांचा बळी गेला.

अपघात आणि संताप :
अपघात आणि संताप : गोंदिया-बालाघाट मार्गावर सोमवारी सकाळी इंडिका कारने आंभोरा गावाजवळ प्रवासी आॅटोला धडक दिल्याने दोन जणांचा बळी गेला. यानंतर नागरिकांनी संतापाच्या भरात इंडिका कारला पेटवून दिले. जळणारी कार आणि आॅटोची दुरवस्था दिसत आहे.