कर्तृत्ववान महिलांचा आरती करून सत्कार (महिला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST2021-03-10T04:29:34+5:302021-03-10T04:29:34+5:30

यातंर्गत येथील केटीएस रुग्णालयात कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. निर्मला जयपुरिया यांच्यासह ...

Aarti felicitates women (Women) | कर्तृत्ववान महिलांचा आरती करून सत्कार (महिला)

कर्तृत्ववान महिलांचा आरती करून सत्कार (महिला)

यातंर्गत येथील केटीएस रुग्णालयात कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. निर्मला जयपुरिया यांच्यासह नर्स, परिचारिका व सफाई कर्मचारी तसेच उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार सरोदे व बन्सोड, वैशाली जाधव यांच्यासह शहरातील ऑटोचालक महिलांचा आरती ओवाळ‌ून व त्यांना सौभाग्याचे प्रतीक ओटी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संयोजिका व नगरसेविका भावना कदम, अध्यक्ष सुजाता बहेकार, उपाध्यक्ष लता बाजपेई, सीमा डोये, सीमा बैतुले, उमा महाजन, मीना डुंमरे, मित्तल बैस, दीपा काशीवार, क्षितिजा बापट, प्रतिभा शिरजरे, जीवनज्योती रघुवंशी, अर्चना ठवरे, माया राघोर्ते, अंजली सिरसकर, कश्मीरा संघानी, कविता कुंजाम, आशा मानकर, नंदा राऊत, माधुरी परमार व अन्य महिला उपस्थित होत्या.

Web Title: Aarti felicitates women (Women)