अध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यत्वासाठी ७६ अर्ज स्वीकृत

By Admin | Updated: December 23, 2016 00:43 IST2016-12-23T00:43:07+5:302016-12-23T00:43:07+5:30

तिरोडा: येथील नगर परिषदेच्या ८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या १४ जागांसाठी ७६ अर्ज

76 nomination forms for 9 posts for president | अध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यत्वासाठी ७६ अर्ज स्वीकृत

अध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यत्वासाठी ७६ अर्ज स्वीकृत

तिरोडा नगर परिषद : उमेदवार लागले प्रचाराच्या कामाला
तिरोडा: येथील नगर परिषदेच्या ८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या १४ जागांसाठी ७६ अर्ज स्वीकृत तर ५५ अर्ज अस्विकृत झाले. तसेच अध्यक्षपदासाठी ९ अर्ज स्वीकृत तर ७ अर्ज छाननीत अस्विकृत झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना अजून चिन्हवाटप झाले नसले तरी त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.
स्वीकृत झालेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्षपदासाठी (सर्वसाधारण महिला)- प्रिती चव्हाण, वनमाला डहाके, ममता दुबे, सोनाली देशपांडे, बबीताबर्वेकर, ममता बैस, पोर्णिमा मेश्राम, नंदा वासनिक, अफसाना बेगम सैय्यद, सदस्यपादाठी पात्र अर्ज प्रभाग क्रमांक अ अ.जा. महिला-तेजस्विनी गजभिये, राखी गुणेरिया, निशा चौरे, स्वाती बोरकर, भावना मेश्राम, प्रभाग १ ब सर्वसाधारण- लक्ष्मीकांत उरकुडे, भारत ठाकुर, रितेश तिवारी, रमेशसिंह मडावी, संतोष मोहने, ओमप्रकाश येरपुडे, अमरदीप शहारे, प्रभाग २ अ अ.जा- दुर्गाप्रसाद जांभुळकर, विजय बन्सोड, अजय वैद्य, कैलास शेंडे, प्रभाग २ ब सर्वसाधारण महिला-अनिता अरोरा, शाहिन मिर्झा, राबिया शेख, शाहिदा शेख, प्रभाग ३ अ अ.जा. महिला-जयश्री छिपीये, मनिषा नरीखेकर, द्वारका भोंडेकर, प्रभाग ३ ब सर्वसाधारण- रुबीना अगवान, प्रभू असाटी, भोजराज धामेचा, विनोद बिंझाडे, लखनलाल बरियेकर, अब्दूल रफीक शेख, प्रभाग ४ अ नामाप्र महिला- हेमा इटोले, संगीता जायस्वाल, श्वेता डहाटे, नेहा तरारे, रश्मी बुराडे, प्रभाग ४ ब सर्वसााधारण- अशोककुमार असाटी, सुशील ग्यानचंदानी, अविनाश जायस्वाल, देवेंद्र तिवारी, प्रभाग ५ अ नामाप्र प्रकाश ठाकरे, सुनील पालांदूरकर, प्रभाग ५ ब नामाप्र महिला-राजश्री उपवंशी, श्वेता मानकर, प्रभाग ५ क सर्वसाधारण महिला- भावना चवळे, वंदना चव्हाण, रजनी पेलागडे, रोशनी शेंडे, प्रभाग ६ अ नामाप्र महिला-शारदा तितिरमारे, स्वाती बुद्धे, मालती सरसवार, ममता हट्टेवार, प्रभाग ६ ब सर्वसाधारण- अजय गौर, भूषणकुमार गहेरवार, दिगंबर ढोक, सचिन पांडे, अशोककुमार मिश्र, रवीशंकर सिंगणजुडे, प्रभाग ७ अ नामाप्र-जगदीश कटरे, प्रकाशकुमार कटरे, राजकुमार कटरे, किशोर कानेटकर, सुनील येरपुडे, प्रभाग ७ ब सर्वसााधारण महिला- जयश्री कटरे, किरण डहाटे, अंजनाबाई पटले, अनुबाई वरकाडे, प्रभाग ८ अ अ.अ.महिला जमाती- माया धुर्वे. नंदनी नारनवरे, छाया मडावी, सुरेखा राने, सोनाली श्रीरामे, प्रभाग ८ ब सर्वसाधारण- गणेशप्रसाद कुंभारे, नरेश कुंभारे, बसंत नागपुरे, संजय बैस, राजकुमार बोहने, नोखलाल लिल्हारे यांचा समावेश आहे.
२९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेणे व ८ जानेवारी २०१७ ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान तर मतमोजणी आणि निकाल ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून जाहीर करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 76 nomination forms for 9 posts for president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.