४० रक्तदात्यांनी केले प्रजासत्ताक दिनी रक्तदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:56+5:302021-02-05T07:49:56+5:30
शिबिराचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती विवेक ...

४० रक्तदात्यांनी केले प्रजासत्ताक दिनी रक्तदान ()
शिबिराचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती विवेक मिश्रा, सभापती अफसाना पठान, माजी सभापती श्रद्धा अभय अग्रवाल, रोहित अग्रवाल, सतीश मेश्राम, समीर आरेकर, राजेंद्र कावडे उपस्थित होते. शिबिरात गंगाबाई रुग्णालयातील रक्त केंद्रातील पथकाने रक्त संकलन केले. शिबिरासाठी युथ फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष अक्षय वासनिक, जनचेतना रक्तदान सेवा संस्थेचे संचालक सचिन बोपचे, अनमोल सुलाखें, भूषण खोब्रागडे, अफजल पठान, आकाश प्रधान, सुमित शेंडे, अभिषेक मिश्रा, अभिषेक चंद्रवंशी, रूद्रेश बेंद्रे, मिलिंद बागडे, निनाद पुडके, सुमित कावळे, अजय चव्हाण, सुधीर श्यामकुमार, मयूर सहारे, शुभम निपाने, सलमान पठान, विक्रांत तुरकर, अंकित पटले, सुमित तिवारी, शुभम श्रीवास्तव, अमय नखाते यांनी सहकार्य केले.