थ्रीडी रांगोळी :
By Admin | Updated: November 20, 2015 02:12 IST2015-11-20T02:12:27+5:302015-11-20T02:12:27+5:30
गोंदियाच्या गजानन कॉलनीतील डॉ. नेहा सुनील बावणकर यांनी सोमवारी आपल्या अंगणात काढलेली

थ्रीडी रांगोळी :
थ्रीडी रांगोळी : गोंदियाच्या गजानन कॉलनीतील डॉ. नेहा सुनील बावणकर यांनी सोमवारी आपल्या अंगणात काढलेली आकर्षक थ्रीडी रांगोळी परिसरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.