शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

कोविड रूग्णांसाठी १५३५ खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 5:00 AM

येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ५४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १२२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १३२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ६ खाटा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देएकूण १८६४ खाटांची सुविधा : सध्या ३२९ रुग्ण भरती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करता यावे यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १८४६ खाटांची क्षमता आहे. मंगळवारी (दि.२०) जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये ३२९ रुग्ण भरती असून १५३५ खाटा कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ५४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १२२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १३२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स (मरारटोली) येथे १०६ खाटांची क्षमता असून ३ रूग्ण भरती असल्याने १०३ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये २८० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने २६२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) येथे १२० खाटांची क्षमता असून १५ रूग्ण भरती असल्याने १०५ खाटा उपलब्ध आहेत.तसेच कोविड सेंटर आमगाव येथे ५२ खाटांची क्षमता असून १६ रूग्ण भरती असल्याने पूर्ण ३६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सडक-अर्जुनी येथे ८० खाटांची क्षमता असून १२ रूग्ण भरती असल्याने ६८ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर गोरेगाव येथे ९० खाटांची क्षमता असून ५ रूग्ण भरती असल्याने ८५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर देवरी येथे ८० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने ७० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर चिचगड येथे १०० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण नसल्याने सर्व १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सालेकसा येथे ८० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण भरती नसल्याने पूर्ण ८० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर अर्जुनी-मोरगाव येथे ८० खाटांची क्षमता असून २१ रूग्ण भरती असल्याने ५९ खाटा उपलब्ध आहेत. नवेगावबांध येथे ६० खाटांची क्षमता असून १ रूग्ण भरती असल्याने ५९ खाटा उपलब्ध आहेत. तर येथील बाई गंगाबाई कोविड मॅटरनिटी हॉस्पीटलमध्ये १८ खाटांची क्षमता असून १३ रूग्ण भरती असल्याने ५ खाटा उपलब्ध आहेत.खाजगी रुग्णालयांपैकी येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ७४ खाटांची क्षमता असून २४ रूग्ण भरती असल्याने ५० खाटा उपलब्ध आहेत. सहयोग हॉस्पिटलमध्ये ६६ खाटांची क्षमता असून २१ रूग्ण भरती असल्याने ४५ खाटा उपलब्ध आहेत. श्री राधे कृष्णा हॉस्पिटलमध्ये ४० खाटांची क्षमता असून २९ रूग्ण भरती असल्याने ११ खाटा उपलब्ध आहेत. बाहेकार हॉस्पिटल गोंदियामध्ये ३० खाटांची क्षमता असून १५ रूग्ण भरती असल्याने १५ खाटा उपलब्ध आहेत. के.एम.जे हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून ७ रूग्ण भरती असल्याने २ खाटा उपलब्ध आहेत. मीरावंत हॉस्पीटलमध्ये ९ खाटांची क्षमता असून एकही रूग्ण भरती असल्याने ९ खाटा उपलब्ध आहे. तर अग्रसेन भवन येथे ८० खाटांची व्यवस्था असून २३ रूग्ण भरती असल्याने ५७ खाटा उपलब्ध असल्याची माहिती आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या