दीडशे वर्षांची परंपरा :
By Admin | Updated: September 2, 2016 01:35 IST2016-09-02T01:35:34+5:302016-09-02T01:35:34+5:30
सालेकसा तालुक्यातील नानवा या गावात पोळा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

दीडशे वर्षांची परंपरा :
दीडशे वर्षांची परंपरा : सालेकसा तालुक्यातील नानवा या गावात पोळा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या गावातील पोळ्याला दीडशे वर्षांची परंपरा आहे. एकीकडे शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळला असताना या गावात मात्र गुरूवारच्या पोळ्यात जवळपास २०० बैलजोड्या मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.