शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्याबाबत आपची सावध भूमिका

By admin | Updated: June 16, 2014 02:02 IST

मोदींच्या दौऱ्याबाबत आपची सावध भूमिका

पणजी : गोवा दौऱ्यावर नुकतेच आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाणी, अर्थव्यवस्था, झुआरी पूल आणि पर्यावरण याबाबत केलेल्या स्पष्टीकरणाबाबत येथील आम आदमी पक्षाच्यावतीने काहीशी सावध भूमिका घेत काही अंशी आशा बाळगल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खाण महामंडळाने नैसर्गिक स्त्रोत टिकविण्यासाठी खाण कंपन्यांवर कडक नजर ठेवण्याचे केलेल्या सूचना व येथील त्यावर आधारलेल्या अर्थव्यस्थेविषयी दिलेले स्पष्टीकरण फारच बोलके असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. शिवाय केंद्र सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अतिरिक्त कर आणि इतर सवलतींना आळा घालण्याच्या तयारीत आहे. जरी देशाचा कारभार मोठ्या व्यावसायिकांच्या दबावाखाली चालला असला तरी केंद्र सरकार परदेशातील काळा पैसा, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. झुआरी पुलासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याने येथे पायाभूत सुविधाही पुरविण्यात एकप्रकारे मोदी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते, ही चांगली बाब आहे. उड्डाणपुलामुळे गोव्यातील वाहतूक निश्चितच सुरळीत होईल. शिवाय गोव्याला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी नैसर्गिक ठिकाणांना कोणताही बाधा येणार नाही, याकडे लक्ष पुरवावे लागणार असल्याचे या आपने पत्रकात म्हटले आहे.