शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 6:29 PM

पीएमसीच्या ऑडीटर्सच्या पथकाने मडगाव अर्बनची बॅलन्सशीटस्  व अन्य कागदपत्रची पडताळणीही केली आहे.

 

मडगाव:   गोव्यातील  जुन्या सहकारी बॅंकापैकी असणा-या मडगाव अर्बन व  म्हापसा अर्बन या दोन्ही बॅंका  पंजाब अॅंड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (पीएमसी) या बहुराज्य सहकारी बॅंकेत विलीन करण्यासाठी बोलणी चालू असून ही बोलणी सकारात्मक दिशेने चालू आहे. पीएमसीच्या ऑडीटर्सच्या पथकानेमडगाव अर्बनची बॅलन्सशीटस्  व अन्य कागदपत्रची पडताळणीही केली आहे.

सध्या या दोन्ही बॅंका आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या असून जर त्या पीएमसीत विलीन केल्या तर गोव्यातील सहकार क्षेत्रतून  या दोन्ही बॅंकांचे नाव कायमचे पुसले जाणार आहे. दोन्ही बॅंकांच्या सगळया लायबिलीटीसह सर्व मालमत्ता या विलिनीकरणानंतर पीएमसीची होणार आहे. या दोन्ही बॅंकानी दिलेल्या प्रस्तावाला  पीएमसी बॅंकेने सकारात्मक उत्तर दिले आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. म्हापसा अर्बन बॅंकेच्या विलिनीकरणासंदर्भातील चर्चा शेवटच्या टप्प्यात असून  मडगाव अर्बनची बोलणी मात्र आताच सुरु झाली आहे.

 सामान्य व्यापा-यांना धंदय़ासाठी वित्तपुरवठा कुठल्याही कटकटीविना प्राप्त व्हावा यासाठी   मडगाव व म्हापसा या दोन्ही शहरातील  व्यापारी व नागरिक  एकत्र येऊन या दोन्ही सहकारीब् बॅंकांची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचा संपूर्ण राज्यात विस्तारही करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात  बॅंकानी दिलेल्या कर्जाची वसुली प्रभावीपणो न झाल्यामुळेच या दोन्ही बॅंका आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आल्या. त्यामुळे या बॅंकांच्या कारभारात शेवटी रिझव्र्ह बॅंकेला हस्तक्षेप करावा लागला. म्हापसा अर्बन बॅंकेवर रिझव्र्ह बॅंकेने  24 जुलै 2015 रोजी  निर्बंध घातले होते. या र्निबधामुळे ग्राहकांना सहा महिन्याच्या कालावधीत केवळ एक हजार रुपयेच काढता येत होते.  मात्र यंदाच्या फेब्रुवारी नंतर हे र्निबध  काहीसे शिथील करुन  सहा महिन्याच्या कालावधीत पन्नास हजार रुपयांर्पयत पैसे काढण्याची सवलत देण्यात आली होती. मडगाव अर्बन बॅंकेवर या महिन्याच्या 2 तारखेपासून र्निबध घालण्यात आले असून पुढच्या सहा महिन्यात बॅंकेतील खातेदारांना केवळ पाच हजार रुपयांर्पयत पैसे काढता येणार आहेत.

म्हापसा अर्बनच्या अधिका-याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे म्हापसा अर्बनच्या विलिनीकरणाचे सोपस्कार  जवळपास पूर्ण झाले असून  येत्या पंधरादिवसात या संबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मडगाव अर्बनच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला सहा ते आठ महिन्याच्या कालावधीचा अवधी लागूशकतो.  सध्या गोव्यात म्हापसाअर्बनच्या 24 शाखा असून मडगाव अर्बनच्या दहा शाखा आहेत. पीएमसी बॅंक गोव्यातही कार्यरत असून  या बॅंकेंच्या  सहा शाखा सध्या  गोव्यात चालतात.

एकेकाळी भरभराटीला आलेल्या गोव्यातील या दोन्ही जुन्या सहकारी बॅंका गोव्यातील खाण उदय़ोगामुळे  गोत्यात आल्याचे सांगितले जात आहे. खाणउदय़ोजकांना दिलेली कर्जे  थकल्यामुळेच या दोन्ही बॅंकावर अशी स्थिती आल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :bankबँकgoaगोवा