शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

पणजी : मान्सूनचा जोर नसला तरी खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या उंच लाटांनी गेल्या सात-आठ दिवसांतच सुमारे वीस टन कचरा किनाऱ्यांवर फेकला आहे. एकीकडे तेलगोळ्यांनी नाकी दम आणलेला असताना हा कचरा हटविण्याचे मोठे आव्हान पर्यटन खात्यासमोर आहे. पर्यटन संचालक निखिल देसाई यांना विचारले असता, गेल्या काही दिवसांत किनाऱ्यांवरील तीन ते चार टन कचरा काढण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे त्यांनी मान्य केले. किनारे साफ करण्यासाठी वार्षिक १४ कोटी रुपयांचे नवे कंत्राट निश्चित झाले आहे. पुरेसे मजूर मिळणार असल्याने पुढील मान्सूनपासून हा प्रश्न निकालात येईल, असे त्यांनी सांगितले. सध्याचे कंत्राट चार ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळी किनाऱ्यांच्या व्यापक साफसफाईसाठी भरीव तरतूद नव्हती. १0५ किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर प्रमुख भागातच १२५ मजूर सध्या कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. हे मनुष्यबळ तसे अपुरेच आहे. पावसाळ्यात किनाऱ्यांवरील कचरा हटविण्याचे आव्हान दरवर्षी पर्यटन खात्यासमोर असते. खास करून प्लास्टिक कचरा लाटांबरोबर सतत किनाऱ्याला लागत असतो. नव्या कंत्राटात हा कचरा गोळा करून त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारीही कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)