शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कोरगावमध्ये अडीच किलो गांजासह दोघा तरुणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:22 IST

दोघेजण स्कूटरवरून एका ग्राहकाला गांजा देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.

निवृत्ती शिरोडकर

पेडणे : पेडणे पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी कोरगाव येथे कारवाई करत शुभम समरनाथ शर्मा (२७, रा. मुरमुसे तुये) व गोपीनाथ गुणाजी हरमलकर (२५, रा. गावडेवाडा मोरजी) या दोघांना अटक केली. संशयितांकडून विक्रीसाठी आणलेला अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी सांगितले की, कोरगाव येथे बुधवारी रात्री दोघेजण स्कूटरवरून एका ग्राहकाला गांजा देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने तयार केली व कोरगाव येथे पाळत ठेवली. दोघे संशयित आपल्या दुचाकीवरून तेथे आले असता पोलिसांनी तपासणी केली. त्या स्कूटरमध्ये २.५ किलोग्रॅम गांजा आढळला. त्याची बाजारपेठेत किंमत दोन लाख ५० हजार रुपये होते. याप्रकरणात वापरलेली स्कूटर ताब्यात घेण्यात आली. संशयितांवर अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, कॉन्स्टेबल शशांक साखळकर, प्रज्योत मयेकर, निखिल गावस, सचिन गावस, शंकर जल्मी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पेडणेचे पोलिस उपअधिक्षक जीवबा दळवी यांच्यासह उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिस