तरुण पोलीस अधिकाऱ्याचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: October 5, 2015 02:28 IST2015-10-05T02:28:21+5:302015-10-05T02:28:50+5:30
तरुण पोलीस अधिकाऱ्याचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

तरुण पोलीस अधिकाऱ्याचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
पेडणे : पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौरीश मळीक (२८) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून छातीवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. पेडणे येथून चार किलोमीटरवरील न्हयबाग-पोरस्कडे (ता.पेडणे) येथे रविवारी (दि.४) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बांबोळीतील गोमेकॉमध्ये मळीक यांना दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र गाड (पान २ वर)