शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून पर्यटकांची एकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:13 IST

या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर किरकोळ अपघाताच्या कारणावरून कर्नाटकातील पर्यटकांच्या गटाकडून कळंगुट येथील एका नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिक आपली गाडी पार्क करून कोल्ड्रिंक पिण्यासाठी गेला होता. परत येताना कर्नाटकातील पर्यटकांच्या वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यावेळी संबंधित नागरिकाने पर्यटकांना गाडी मागे घेण्याची सूचना केली.

मात्र, या सूचनेवरून पर्यटक संतापले आणि त्यांनी गाडीतून उतरून संबंधित नागरिकावर हल्ला चढवला. सात जणांच्या पर्यटक गटाने मिळून त्या नागरिकाला कथित मारहाण केली. घटनेदरम्यान स्थानिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित नागरिकाची सुटका केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व काही जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, इतर काही संशयित घटनास्थळावरून पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Tourist Beat Man Over Minor Issue in Goa; Arrests Made

Web Summary : In Mapusa, Goa, a group of tourists from Karnataka assaulted a local man following a minor car accident. Police intervened, arresting some individuals while searching for others involved in the attack after locals intervened.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी