शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही १ एप्रिलपासून शाळा सुरू होणार; २०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:35 IST

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गोव्यातील शाळांचे वेळापत्रक सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. गोवा शालेय शिक्षण नियम १९८६ मधील नियम २१ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी साठी सत्र, सुट्टया व विविध ब्रेक्स निश्चित करण्यात आले असून, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जाहीर वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्षाचा पहिला सत्र १ एप्रिलपासून सुरू होऊन १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर दुसरे सत्र १२ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २४ मार्चपर्यंत चालणार आहे. या कालावधीत अभ्यासक्रम, परीक्षा तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, हे वेळापत्रक गोव्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी लागू राहील. 

शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपापले नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुढील वर्षाचे नियोजन करणे सोपे होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध सणांनिमित्त सुट्ट्यांचाही तपशील जाहीर करण्यात आला आहे. गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान सुट्टी राहणार आहे. दिवाळीची सुट्टी २ ते २१ नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. 

नाताळ सणानिमित्त २४ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान शाळांना सुट्टी राहील. याशिवाय, उन्हाळी सुट्टी १ मेपासून सुरू होऊन ५ जूनपर्यंत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत शाळा बंद राहतील आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी केली जाईल.

अशा असतील सुट्टया

- गणेश चतुर्थी : १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६- दिवाळी : २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६- नाताळ : २४ डिसेंबर २०२६ ते २ जाने. २०२७- उन्हाळी : १ मे ते ५ जून २०२७ 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Schools to Reopen April 1st; 2026-27 Holiday Schedule Announced

Web Summary : Goa's 2026-27 school calendar is out. The first term starts April 1st, with breaks for Ganesh Chaturthi (Sept 14-19), Diwali (Nov 2-21), Christmas (Dec 24-Jan 2), and summer (May 1-June 5). The schedule applies to all government and aided schools.
टॅग्स :goaगोवाSchoolशाळाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र