शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पातून जनतेचे हित जपले; भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:58 IST

सर्वांच्या हिताची काळजी घेणारा परिपूर्ण असा अर्थ संकल्प दिल्याबद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे कौतुक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा सादर केलेला अर्थसंकल्प हा अपेक्षेप्रमाणेच विकासाभिमूख असून सामान्यांचे हित साधणारा आहे, असे गौरवोद्‌गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काढले. ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजप मुख्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या चार्टड अकाऊंटट विभागाचे प्रमुख जयराम खोलकर उपस्थित होते.

दामू नाईक म्हणाले की, सर्वांच्या हिताची काळजी घेणारा परिपूर्ण असा अर्थ संकल्प दिल्याबद्दल अर्थमंत्री सीतारामन यांचे कौतुक आहे. विकासाला दिशा देणारा हा अर्थ संकल्प आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि विशेष करून गोव्यासाठी खूप काही देणारा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले. 

नारळ, काजू उत्पादनवाढीसाठी तरतूद तसेच मच्छीमार व्यवसायाला आधार देणारा हा अर्थसंकल्प असून गोव्यासाठी फायदेशीर असल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्पात गोव्याला काहीच देण्यात आले नाही हा काँग्रेसचा दावा दामू नाईक यांनी फेटाळला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Budget Protects Public Interest: BJP State President Damu Naik's Information

Web Summary : BJP State President Damu Naik praised the budget as development-oriented and beneficial for the common man. He highlighted its support for the blue economy, coconut and cashew production, and the fisheries sector, dismissing Congress's claims of Goa receiving nothing.
टॅग्स :goaगोवाBJPभाजपाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2026Budgetअर्थसंकल्प २०२६