शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री  प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:41 IST

शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :शिक्षकांनी नवे उपक्रम व तंत्रज्ञानाबद्दल नेहमीच स्वतः अपडेट राहावे. विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल मार्गदर्शन करताना त्यांचे चांगले चरित्रही घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

भाजपच्या शिक्षक विभागाने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये रोल मॉडेल  बनण्यासारखे कार्य शिक्षकांनी करून दाखवायला हवे. विद्यार्थ्यांना शिकवताना जुन्या पद्धती नको. नवे उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत व्हा. शिक्षकांनी सातत्याने प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट राहायला हवे. गोवा शंभर टक्के साक्षर बनले आहे. करिअरसाठी राज्यात मोठ्या प्रमाणातसंधी आहेत. 

सरकार लवकरच कौशल्य अभ्यासक्रम सुरू करणार आहे. सहा वेगवेगळ्या व्यावसायिक महाविद्यालयांचा कॅम्पस स्थापन केला जाईल. राज्यात फॉरेन्सिक सायन्सपासून फिजिओथिएरपी, कायदा शिक्षणासाठी नॅशनल स्कूल ऑफ लॉ आदी सोय आहे. आयुष इस्पितळात गोवेकर विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Update yourselves, build student careers: CM Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant urged teachers to stay updated with technology and guide students to build strong character. He highlighted career opportunities in Goa, including skill courses and professional colleges. He also mentioned reserved seats for Goan students in AYUSH hospitals.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतTeacherशिक्षक