शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जुने गोवेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप 

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 8, 2024 14:10 IST

रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत.

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा

पणजी: राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे जुने गोवे जलमय बनले आहे. गांधी सर्कल परिसरात रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने तेथील वाहतूक काही वेळासाठी सोमवारी सकाळी बंद ठेवण्यात आली होती. 

जुने गोवेत बॅसिलिका ऑफ बॉम्ब जिजस, सेंट केथरल आदी विविध वारसा स्थळे आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने येतात. परंतु रविवार व सोमवारी सतत पडणाऱ्या माेठया पावसामुळे पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक रस्ते पोलिसांनी बॅरेकेड घालून वाहतूकीसाठी बंद ठेवली. त्यामुळे वाहन चालकांची ही बरीच अडचण झाली.

गांधी सर्कल ते श्री वडेश्वर महादेव मंदिर हा रस्ता सोमवारी अक्षर:शा जलमय झाला होता. या परिसरात बसस्टॉप असल्याने अनेक लोक तेथे बसची वाट पाहण्यासाठी थांबतात. तसेच या परिसरात काही दुकाने देखील आहेत. मात्र रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला.बसेस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे  लोकांना बस पकडण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली.

टॅग्स :goaगोवा