वीज खात्याच्या खासगीकरणास विरोध
By Admin | Updated: August 10, 2015 01:29 IST2015-08-10T01:29:46+5:302015-08-10T01:29:46+5:30
पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणास सरकारी कर्मचाऱ्यांचा जोरदार विरोध आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या रविवारी झालेल्या बैठकीत

वीज खात्याच्या खासगीकरणास विरोध
पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणास सरकारी कर्मचाऱ्यांचा जोरदार विरोध आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या रविवारी झालेल्या बैठकीत या प्रश्नावर समिती स्थापन करण्यात आली. ही समिती खात्यातील कर्मचारी, अभियंते तसेच अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन पुढील कृती ठरविणार आहे. संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी ही माहिती दिली. वीज खात्याचे खासगीकरण केल्यास त्याचा सर्वाधिक फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे. वेगवेगळ्या सवलतींना तसेच लाभांनाही (पान २ वर)