शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून अधिका-यांना धमकावले, गोव्यात भाजप नेत्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 15:26 IST

बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद  पाडायला गेलेल्या भरारी पथकाला आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्याचे सांगून अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते हेमंत होलतकर यांच्याविरुद्ध जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पणजी - बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद  पाडायला गेलेल्या भरारी पथकाला आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्याचे सांगून अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते हेमंत होलतकर यांच्याविरुद्ध जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरकारी नोकरावर हल्ला करण्याच्या प्रकरणात आल्याचे नगर नियोजन खात्याकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुने गोवा मेरशी येथील कदंब पठारावर बेकायदेशीरपणे उतखनन सुरू असल्याची तक्रार भरारी पथकाला आल्यामुळे त्वरित या पथकाने घटना स्थळावर धाव घेतली. तसेच नगर नियोजन खात्याचे कर्मचारीही त्या ठिकाणी धावले. परंतु लतकर यांनी त्यांना तेथे जाऊन अडविले आणि  तिथे बेकायदेशीर उत्खननाचे सर्व्हेक्षण करणा-या कर्मचा-यांना काम करू दिले नाही. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.  हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचे कर्मचा-यांनी सांगितल्यानंतर गोलतकर यांंनी हे काम मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून सुरू असल्याचे त्यांना सांगितले. परंतु त्याचा भरारी पथकावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी उत्खनन बंद पाडले आणि पोलिसांच्या सहाय्याने ६ ट्रक आणि एक जेसीबी मशीनरी जप्त केली. या प्रकरणात नगर नियोजन खात्याच्या कर्मचाºयांनी जुने गोवा पोलीस स्थानकात जाऊन हेमंत होलतकर यांच्या विरद्ध तक्रार नोंदविली  आणि पोलिसांनी  भारतीय दंडसंहिता कलम ३५५, ५०५ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासही सुरू केला अशी माहिती जुने गोवा पोलिसांकडून देण्यात आली.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हाBJPभाजपा