लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्याचे सुपूत्र राजेंद्र आर्लेकर आता केरळचे राज्यपाल - Marathi News | rajendra arlekar is now the governor of kerala | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे सुपूत्र राजेंद्र आर्लेकर आता केरळचे राज्यपाल

आता केरळमध्ये नियुक्ती झाल्याने आर्लेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना आनंद व्यक्त केला. ...

पलायनाचा प्रयत्न सुलेमानच्या अंगलट; स्वतः समोर उभे केले कायद्याच्या अडचणींचे डोंगर - Marathi News | suleman khan escape attempt backfired he himself faced a mountain of legal difficulties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पलायनाचा प्रयत्न सुलेमानच्या अंगलट; स्वतः समोर उभे केले कायद्याच्या अडचणींचे डोंगर

सुलेमान खान याच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आम आदमी पार्टीचे गोवा निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जुने गोवे पोलिसांनी दोन तास चौकशी केली. ...

सुलेमानच्या मागावर होते ७० पोलिस! डीजीपी आलोक कुमार यांची माहिती - Marathi News | 70 policemen were on the trail of suleman khan information from dgp alok kumar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुलेमानच्या मागावर होते ७० पोलिस! डीजीपी आलोक कुमार यांची माहिती

अट्टल गुन्हेगार सुलेमानवर देशभरात गुन्हे नोंद आहेत. ...

केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी चर्चा करील: सदानंद तानावडे; 'लोकमत'ची बातमी ठरली राज्यभर चर्चेची - Marathi News | central leadership will discuss at the right time said sadanand tanavade after lokmat news became a topic of discussion across the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय नेतृत्व योग्यवेळी चर्चा करील: सदानंद तानावडे; 'लोकमत'ची बातमी ठरली राज्यभर चर्चेची

'लोकमत'ने सोमवारी दिलेल्या बातमीने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा घडून आली. ...

सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री - Marathi News | opposition agenda is to accuse the government criticized cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ...

'गब्बरसिंग' सापडला, पण...  - Marathi News | suleman khan arrested by goa police and politics and consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गब्बरसिंग' सापडला, पण... 

लोकांनी याप्रश्नी भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. ...

राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री  - Marathi News | all highways connecting the capital will be completed in five years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री 

पश्चिम बगलमार्गावरील २.७५ किलोमीटरचा भाग खुला ...

कुख्यात सुलेमान खानला पत्नीसह केरळमधून अटक; १६ बँक पासबुक, १८ मोबाईल जप्त  - Marathi News | suleman khan arrested from kerala along with his wife 16 bank pass book 18 mobile seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुख्यात सुलेमान खानला पत्नीसह केरळमधून अटक; १६ बँक पासबुक, १८ मोबाईल जप्त 

नऊ दिवसांत मुसक्या आवळल्या ...

गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या - Marathi News | hotels homestays in goa are full number of tourists increased on christmas and new year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल; नाताळ, नववर्षानिमित्त वाढली पर्यटकांची संख्या

सुटीमुळे साहित्य खरेदीसाठी गर्दी ...