लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातील पुराच्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवा- गृहमंत्री अमित शहा - Marathi News | Send proposal for flood damage in Maharashtra- Home Minister Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील पुराच्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवा- गृहमंत्री अमित शहा

गेल्या वर्षी गुजरातमध्ये बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीची समीक्षा यावेळी करण्यात आली. ...

गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा - Marathi News | Amit Shah reviews BJP member registration in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

गोवा भाजपकडून सक्रिय सदस्यांची नोंदणी कधी केली जाईल व सध्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे काम कुठवर पोहचले आहे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनी गुरुवारी जाणून घेतले.  ...

आधीच पाणीटंचाई त्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली; नागरिकांची गैरसोय - Marathi News | Already the water shortage caused the contractor's excitement to burst into the waterway in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधीच पाणीटंचाई त्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली; नागरिकांची गैरसोय

सांताक्रुझ, सांतआंद्रेत आठ दिवस नळ कोरडे, पुन्हा जलवाहिनी फुटली, कंत्राटदाराची हलगर्जी ...

पश्चिम क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा; राज्यांच्या समस्या निराकरणावर भर देणार - Marathi News | Zonal Councils offer excellent platform for resolving issues Says Amit Shah in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पश्चिम क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा; राज्यांच्या समस्या निराकरणावर भर देणार

राज्यांसंबंधी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल. ही बैठक देशाच्या संघराज्य प्रणालीला बळकटी देणारी ठरेल ...

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत? - Marathi News | Article on goa water crisis, When are we going to question the rulers? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या? ...

कळंगुट किनारी भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई  - Marathi News | Action will be taken against those who consume alcohol in the calangute beach goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट किनारी भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई 

जगप्रसिद्ध अशा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या देश-विदेशी पर्यटकांना या पुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ...

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक विदेशी नागरिक गोव्यात; राज्यातील गुन्हे वाढले - Marathi News | Many foreign nationals go to Goa even after the visa expires; Crime in the state increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक विदेशी नागरिक गोव्यात; राज्यातील गुन्हे वाढले

दोन वर्षात २६२ विदेशींविरुध्द विविध प्रकरणात गुन्हे नोंद  ...

गोव्यात आठ महिन्यांत तब्बल 42 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका - Marathi News | Goa: 42 women rescued from prostitution in eight months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आठ महिन्यांत तब्बल 42 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका

मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाने चालविण्याचे प्रस्थ आता दक्षिण गोव्यातही फोफावू लागले आहे हे मंगळवारी कोलव्यातून उघडकीस आलेल्या प्रकरणातून पुढे आले आहे. ...

अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची काँग्रेसची तयारी  - Marathi News | Congress ready to give bottles of mineral water to Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची काँग्रेसची तयारी 

गोवा दौ-यावर येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची तयारी चालवली आहे.  ...