लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात सरकारी खात्यांची वीज बिलांची १४0 कोटींची थकबाकी: निलेश काब्राल - Marathi News | 140 crore outstanding of government accounts electricity bills in goa: Nilesh Cabral | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकारी खात्यांची वीज बिलांची १४0 कोटींची थकबाकी: निलेश काब्राल

गोव्यात सरकारी खात्यांकडेच सुमारे १२५ ते १४0 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केले. ...

गोव्यातील खनिजाचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यत सुटेल: मुख्यमंत्री - Marathi News | Goa mineral issue will be resolved by next December: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिजाचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यत सुटेल: मुख्यमंत्री

गोव्यातील खनिज खाण प्रश्नावर येत्या डिसेंबर महिन्यार्पयत केंद्र सरकार तोडगा काढील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी ग्वाही दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. ...

गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल - Marathi News | Goa tourism season begins; Russia's first charter plane carrying 218 tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु; रशियाचे पहिले चार्टर विमान २१८ पर्यटकांना घेऊन दाखल

अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, थॉमस कुक कंपनी बंद पडल्याने किमान ४०,००० ब्रिटिश पर्यटक यावर्षी कमी होतील. ...

पणजीतील पे पार्किंगसाठी येत्या आठवड्यात निविदा - महापौर - Marathi News | Tender next week for pay parking in Panaji says uday madkaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील पे पार्किंगसाठी येत्या आठवड्यात निविदा - महापौर

राजधानी पणजीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर पे पार्किग व्यवस्था लागू केली जाणार आहे. ...

कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध - Marathi News | The locals in Kelangut, Salgaon strongly opposed to moving the casino fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनो आग्वादला हलविण्यास कळंगुट, साळगांवमधील स्थानिकांचा तीव्र विरोध

मांडवी नदीतील कॅसिनो आग्वाद येथे हलवण्यास कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध केला आहे. ...

मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता - Marathi News | goa cm pramod sawant left for delhi likely to meet bjp president amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री दिल्लीला रवाना; भाजपा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी गोव्यात परतणार ...

गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिकतम विद्यालयांचे ‘रेटिंग’ तीन स्टार - Marathi News | The 'rating' of the Goa Secondary and Higher Secondary Schools is three stars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिकतम विद्यालयांचे ‘रेटिंग’ तीन स्टार

गोव्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची आता रेटिंगसाठी कसोटी लागली आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील अधिकतम विद्यालयांना तीन स्टार मिळालेले आहेत. ...

कापडी पिशव्यांचे वाटप सुरू, प्लास्टिक वापर बंदीविषयी मुख्यमंत्री ठाम - Marathi News | Distribution of cloth bags started, CM asserts ban on plastic use | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कापडी पिशव्यांचे वाटप सुरू, प्लास्टिक वापर बंदीविषयी मुख्यमंत्री ठाम

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा एकदा प्लास्टिक वापर बंदीच्या घोषणोचा उच्चार केला. ...

गोव्यात सेक्स व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन नाही : मुख्यमंत्री - Marathi News | Goa does not promote sex and drug tourism: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सेक्स व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन नाही : मुख्यमंत्री

गोव्यात सेक्स टुरिझम व ड्रग्ज टुरिझमला प्रोत्साहन दिले जात नाही. राजकारण्यांनीही जबाबदारीने विधाने करावीत. ...