लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड - Marathi News |  Goa reopens Nigerian connection into drugs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड

गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहे ...

जहाजातील नाफ्था हलविण्याचे काम लांबणीवर; नौदलाच्या मदतकार्यात अडथळे - Marathi News | The ship's naphtha moving Work delayed ; Barriers to Naval Assistance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जहाजातील नाफ्था हलविण्याचे काम लांबणीवर; नौदलाच्या मदतकार्यात अडथळे

दोनापॉलजवळ भरकटत येऊन लागलेल्या नाफ्थावाहू जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्याच्या कामातील अडचणी वाढल्या आहेत. ...

अनुसूचित जाती जमातीच्या तक्रारीसाठी गोव्यात लवकरच अॅप - Marathi News | app for SC,Tribes complaint | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनुसूचित जाती जमातीच्या तक्रारीसाठी गोव्यात लवकरच अॅप

गोव्यात अनुसूचित जाती व जमातींवर होणा-या अन्यायांची संख्या जास्त असली तरी त्यापैकी मोजक्याच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात ...

कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त - Marathi News | Seized 3 crores drugs at Kalangut from nigerians | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त

आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. ...

परप्रांतांमधील अवजड वाहनांचा गोव्यातील प्रवेश महागणार, सरकार रस्ता कर लावणार - Marathi News | Goa's access to heavy vehicles in the provinces will be expensive, government will impose road tax | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परप्रांतांमधील अवजड वाहनांचा गोव्यातील प्रवेश महागणार, सरकार रस्ता कर लावणार

गोव्यातील रस्त्यांवर परप्रांतांमधील अनेक अवजड वाहने धावतात. ही वाहने गोव्यातील रस्ते खराब करतात. रस्त्याला खड्डे पडण्यास जसा पाऊस कारण ठरतो. ...

राज्यपाल मृदुला सिन्हा 1 नोव्हेंबरला गोव्याचा घेणार निरोप - Marathi News | Governor Mridula Sinha to visit Goa on November 1 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपाल मृदुला सिन्हा 1 नोव्हेंबरला गोव्याचा घेणार निरोप

मृदुला सिन्हा यांची 31 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. ...

गोव्यात तीन महिन्यात ६६२ जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित - Marathi News | 662 driving license suspended in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात तीन महिन्यात ६६२ जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात ६६२ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांची सुटका करून तटरक्षक दलाचे जहाज किनाऱ्यावर - Marathi News | Coast Guard ships rescuing fishermen trapped in sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांची सुटका करून तटरक्षक दलाचे जहाज किनाऱ्यावर

‘क्यार’ चक्रीवादळाच्या काळात खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मासेमारी ट्रोलरवरील ९ कामगारांचा जीव धोक्यात असल्याचे तटरक्षक दलाला जाणवताच त्यांना सुखरूप बचाविल्यानंतर सोमवारी (दि.२८) मुरगाव बंदरात घेऊन दाखल झाले. ...

मंत्री, आमदारांना लोकायुक्तांची 5 नोव्हेंबर्पयत मुदत, मालमत्तेचा तपशील सादर करा - Marathi News | Ministers, MLAs have to submit the details of the property | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदारांना लोकायुक्तांची 5 नोव्हेंबर्पयत मुदत, मालमत्तेचा तपशील सादर करा

राज्यातील मंत्री व आमदारांना लोकायुक्त कार्यालयाने येत्या दि. 5 नोव्हेंबर्पयत मुदत दिली आहे. ...