उत्तर गोव्यातील आगशी ‘बायपास’ महामार्गावर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बिठ्ठोण येथील २४ वर्षीय ऋषीकेश नाईक या तरुणाचा मृत्यू झाला. ...
महापालिकेला प्रथमच स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले. ...
काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते ...
गोव्यातील पुरातत्व खात्यातर्फे जे दस्तावेज आहेत त्यांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करुन ते डिजिटीलायझेशन पद्धतीने सांभाळून ठेवले जातील. ...
मालवणच्या गस्ती नौकेवरील मच्छिमारी अधिकाऱ्यांनी गेल्या गुरुवारी मालवणमध्ये हा ट्रॉलर पकडला होता. ...
बापानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक व किळसवाणी घटना गोव्यात उघडकीस आली आहे. ...
मडगाव पोलिसांनी खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता मंगळुरु पोलिसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. ...
खाण बंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे, असा मुद्दा सावंत यांनी मांडला. ...
गोवा आणि कर्नाटकमध्ये म्हादई नदीच्या पाण्याविषयी वाद आहे. पाणी तंटा लवादाने यापूर्वी काढलेला तोडगाही कर्नाटकला व गोव्याला मान्य नाही. ...
‘रनवे कंट्रोल’ विभाग आणि आणि ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ विभागाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे जीव... ...