गोव्यात रेल्वेद्वारे प्रवासी येण्यास आरंभ होताच नवे कोरोना रुग्ण आढळले. दिल्ली व मुंबईहून आलेल्या रेल्वेद्वारे गोव्यात आतार्पयत एकूण तीस कोरोना रुग्ण आढळले. उर्वरित रुग्ण रस्तामार्गे आले. ...
इटलीहून गोव्यात परतलेले हे गोमंतकीय बांधव तीन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला असून दाबोळी विमानतळावर पोचल्यानंतर त्यांची ‘कोविड - १९’ बाबतची चाचणी करण्यासाठी त्यांचे येथे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. ...
मुंबईहून गोव्यात येऊन गोव्यातील क्वारंटाईन सेवेला नावे ठेवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री पूजा बेदी हिच्या ट्विटवरून पुन्हा एकदा समाजमाध्यमावर चर्चा रंगली आहे. ...
परीक्षा केंद्रात पहिल्यांदाच मास्क, सेनीटायझर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांत किमान १ मीटरचे अंतर राखून परीक्षा दिली जाणार आहे. इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : गोव्यात आता रोज सरासरी एक हजार कोविड चाचण्या होत आहेत. फक्त सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात प्रयोगशाळा आहे. ...
ब्रिक्स परिषदेच्यावेळी डिचोली येथील मेसर्स आमोणकर क्लासिक केटरर्सने जेवण पुरविले होते. आयोगाने या केटररची बाजू ऐकून घेण्यासाठी फेरसुनावणी घ्यावी तसेच तीन महिन्यात हे प्रकरण निकालात काढावे, असे गेल्या १८ रोजी बजावले होते. ...