CoronaVirus News in Goa : लॉकडाऊनमुळे सुरूवातीच्या काळात बंद असलेली सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालये आता सुरु झाली आहेत. दिवसाकाठी १५ ते १६ विवाहांची नोंदणी केली जात आहे. मालम ...
CoronaVirus News in Marathi and Live updates : केवळ मुंबईतच आजच्या घडीला तब्बल २६४३ ‘कोरोना’ हॉटस्पॉट आहेत. फोर्ट, अंधेरी, विलेपार्ले, सहार गांव, सांताक्रुझ, गिरगाव, माहीम भागात अनेक मूळ गोमंतकीय आहेत. ...
गोवा राज्यात राहण्याची सोय आहे त्यांना नोकरीत जलदगतीने सामावून घेतली जाईल, असे आश्वासन गोवा मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. जे पूर्वी नोकरीत होते. त्यांच्यासाठी दीपक केसरकर यांनी प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाला. ...
CoronaVirus News in Goa : दाबोळी विमानतळावर येणा-या वाहतुकीला चांगली वाहतूक सुविधा मिळावी यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूत बांधण्यात आलेल्या ‘ग्रॅड सेपरेटर’ पूलांचे मंगळवारी (दि.२६) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन ...
परराज्यांमधून तसेच विदेशातून गोव्यात येणाºया प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी तसेच काही खाजगी हॉटेल्स व अन्य आस्थापने सरकारने घेतलेली आहेत ...