लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात सर्वांना मुक्त प्रवेश; ताप असल्यासच चाचणी - Marathi News | Free access to all in Goa; Test only if there is a fever | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सर्वांना मुक्त प्रवेश; ताप असल्यासच चाचणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसºया बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत. ...

सामूहिक संसर्गाच्या सावटाखाली गोवा - Marathi News | Goa under the scourge of mass infection | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामूहिक संसर्गाच्या सावटाखाली गोवा

प्रशासन द्विधावस्थेत : आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान ...

शोरुममध्ये विकण्यासाठी ठेवलेली नवीन चारचाकी पळवणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | Young man arrested for stealing new four-wheeler for sale in showroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शोरुममध्ये विकण्यासाठी ठेवलेली नवीन चारचाकी पळवणाऱ्या तरुणाला अटक

शोरुममध्ये ठेवलेल्या नवीन चारचाकीलाच चावी लावून ठेवलेली आहे व येथील सुरक्षा रक्षकाचे बरोबर लक्ष नसल्याचा फायदा उठवून त्या तरुणाने ही चारचाकी लंपास केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. ...

CoronaVirus News: वास्कोतील विविध मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत: बंद ठेवली त्यांची दुकाने - Marathi News | CoronaVirus Merchants in various markets in Vasco closed their shops | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News: वास्कोतील विविध मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वत: बंद ठेवली त्यांची दुकाने

दुकाने बंद ठेवण्यासाठी कोणाचाच दबाव नसून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी व्यवसाय बंद ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ...

गोव्यात सर्वाना मुक्त प्रवेश मिळणार; ताप असल्यासच चाचणी - Marathi News | Everyone will have free access to Goa test will be done if they have fever | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सर्वाना मुक्त प्रवेश मिळणार; ताप असल्यासच चाचणी

गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी ...

गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही  - Marathi News | coronavirus relaxation given to Hotels and guest houses in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊसना शिथिलता; मात्र पर्यटकांसाठी शिष्टाचार प्रक्रिया नाही 

सर्व प्रकारची तारांकित हॉटेल्स बंदच; व्यावसायिकांना भविष्याची चिंता  ...

Coronavirus News: गोव्यात कोरोनाचे 30 नवे रुग्ण, एकूण संख्या 263 वर - Marathi News | coronavirus 30 new corona patient found in goa takes cases to 263 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus News: गोव्यात कोरोनाचे 30 नवे रुग्ण, एकूण संख्या 263 वर

मांगोरहीलला नवे 28 कोरोना रुग्ण आढळले ...

गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा; 'त्या' अपक्ष आमदाराचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र  - Marathi News | Seal Goa Maharashtra border independent MLA writes to pm modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा-महाराष्ट्र हद्द सील करा; 'त्या' अपक्ष आमदाराचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र 

गोव्यातील ‘कोविड १९’ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...

CoronaVirus News: गोव्यात ९० टक्के रेस्टॉरण्टस्, हॉटेल्स बंदच!  - Marathi News | CoronaVirus 90 percent restaurants hotels closed in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News: गोव्यात ९० टक्के रेस्टॉरण्टस्, हॉटेल्स बंदच! 

मॉल उघडले, मात्र ग्राहकांची तुरळक उपस्थिती  ...