लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Extreme rainfall in Konkan and heavy rains in Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या २४ तासांत कोकणात अतिवृष्टी तर, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ...

Goa Rain: गेल्या ६ तासांत जोरदार पावसाने राज्याला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचले - Marathi News | Goa Rain: Heavy rains lashed the state in last 6 hours; Water stagnated in many places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Rain: गेल्या ६ तासांत जोरदार पावसाने राज्याला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचले

हवामान खात्याच्या जुने गोवा येथील यंत्रणांच्या नोंदीनुसार सकाळी 8.30 ते दुपारी  दीड वाजेपर्यंत  4 इंच पाऊस पडला. ...

वर्षा उसगावकर यांचे वडिल अन् गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन  - Marathi News | Varsha Usgavkar's father and former Goa minister Achyut Usgavkar passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकर यांचे वडिल अन् गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन 

उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले. ...

मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | heavy rainfall in Konkan, Goa; Raigad, Palghar warned of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा

मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मारली मजल.. ...

Coronavirus in Goa: नावेली स्टेडियमही कोविड शुश्रूषा केंद्रामध्ये परावर्तित करणार - Marathi News | Coronavirus in Goa: Naveli Stadium to be reflected in Kovid Nursing Center | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus in Goa: नावेली स्टेडियमही कोविड शुश्रूषा केंद्रामध्ये परावर्तित करणार

जुने हॉस्पिसिओ इस्पितळही पर्याय: कोलवाचे केंद्र चालूच राहणार ...

CoronaVirus News : गोव्यात ‘कोरोना’नं गृह कर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचा-यांवर ओढवलं संकट  - Marathi News | In Goa, 'Corona' has created a crisis for government employees who have taken home loans | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News : गोव्यात ‘कोरोना’नं गृह कर्ज घेतलेल्या सरकारी कर्मचा-यांवर ओढवलं संकट 

गृह कर्ज योजना अचानक बंद करुन सरकारने या कर्मचा-यांना बँकाच्या वाढीव व्याजदराच्या खाईत लोटले आहे. घर बांधण्यासाठी कर्ज घेतलेल्या ५ हजार कर्मचा-यांवर यामुळे संकट ओढवले आहे.  ...

गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रे वाढवली, एमपीटी इस्पितळही आता ‘कोविड’ स्पेशल - Marathi News | Corona care centers set up in Goa, MPT hospital now has 'Kovid' special | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रे वाढवली, एमपीटी इस्पितळही आता ‘कोविड’ स्पेशल

सर्वप्रथम ७ जून रोजी शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’ निगा केंद्र जाहीर करण्यात आले ...

गोव्यात आजपासून मासेमारीबंदी  - Marathi News | Fishing banned in Goa from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आजपासून मासेमारीबंदी 

राज्यात एरव्ही मासेमारी बंदी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ६१ दिवस असते. परंतु यंदा केंद्र सरकारने लाकडाउनच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांचे उत्पन्न बुडाल्याने मच्छिमारांना दिलासा देत मासेमारीबंदीच्या बाबतीत १५ दिवसांची शिथिलता दिली. ...

गोव्याचा मोह काही सुटेना, ‘कोविड’ संकटातही तुरळक पर्यटक ; हॉटेल्स बंदच असल्याने परवड - Marathi News | Goas temptations have not abated, even in the Kovid crisis, sparse tourists; Affordable as the hotel is closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा मोह काही सुटेना, ‘कोविड’ संकटातही तुरळक पर्यटक ; हॉटेल्स बंदच असल्याने परवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेल्या या दोघांनी पत्रादेवी चेक नाक्यावरुन शुक्रवारी सायंकाळी गोव्यात प्रवेश केला ...