लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Miracle: डॉक्टरही हादरले! खराखुरा ‘पाषाण हृदयी’ माणूस सापडला; कुठे ते जाणून तुम्हालाही बसेल शॉक - Marathi News | doctor shocked! A real 'stone hearted' man was found in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Miracle: डॉक्टरही हादरले! खराखुरा ‘पाषाण हृदयी’ माणूस सापडला; कुठे ते जाणून तुम्हालाही बसेल शॉक

Goa News: शवविच्छेदनावेळी उघड : गोमेकॉचे डॉ. भारत श्रीकुमारच्या संशोधनाला पुरस्कार ...

नागपूरच्या १८ वर्षीय जयंत दुबळेचा पराक्रम, गोव्यातील तीन नद्या पार करणारा एकमेव जलतरणपटू - Marathi News | 18-year-old Jayant Duble from Nagpur, the only swimmer to cross three rivers in Goa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नागपूरच्या १८ वर्षीय जयंत दुबळेचा पराक्रम, गोव्यातील तीन नद्या पार करणारा एकमेव जलतरणपटू

नागपूर येथील जयंत जयप्रकाश दुबळे या १८ वर्षीय तरुणाने गोव्यातील तीन नद्या म्हणजे शापोरा, जुवारी आणि मांडवी नदी पार केली. ...

गोव्याला मत्स्य उद्योगासाठी केंद्राचे ४०० कोटींचे पॅकेज; केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री  गिरिराज सिंह यांची माहिती - Marathi News | Centre's Rs 400 crore package for Goa fishing industry; Information of Union Fisheries Minister Giriraj Singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला मत्स्य उद्योगासाठी केंद्राचे ४०० कोटींचे पॅकेज; केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री  गिरिराज सिंह यांची माहिती

४०० कोटी रुपये निधीतून राज्यातील मत्स्य उद्योगाला आणखी चालना देता येईल ...

अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव, गोव्यात कार्निव्हलच्या आयोजनास विरोध वाढला - Marathi News | Growing opposition to the organization of carnival in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव, गोव्यात कार्निव्हलच्या आयोजनास विरोध वाढला

कार्निव्हल हे पर्यटकांसाठीही आकर्षण असते. कारण कार्निव्हल मिरवणुकीत शेकडो रंगीबेरंगी चित्ररथ सहभागी होतात व शेकडो कलाकारही त्यात  भाग घेतात. ...

कुठ्ठाळी मासेमारी जेटीवरील ट्रोलरला आग लागून जळून खाक - Marathi News | The trawler on the Kuthali fishing jetty caught fire | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुठ्ठाळी मासेमारी जेटीवरील ट्रोलरला आग लागून जळून खाक

बाजूतील अन्य दोन मासेमारी ट्रोेलरांनाही आगीची झळ बसल्याने त्यांची काही प्रमाणात आर्थिक नुकसानी ...

गोव्यात पेट्रोल दीड रुपयांनी तर डिझेल ६० पैशांनी महागले - Marathi News | petrol became costlier by Rs 1.5 and diesel by Rs 60 In Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल दीड रुपयांनी तर डिझेल ६० पैशांनी महागले

देशभर व राज्यातही अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले आहेत. ...

समुद्रात ५१ किमी पोहण्यासाठी जयंत दुबळे सज्ज; फिट इंडिया चळवळीचा देणार संदेश - Marathi News | Jayant Lean ready to swim 51 km in the sea; The message of the Fit India movement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रात ५१ किमी पोहण्यासाठी जयंत दुबळे सज्ज; फिट इंडिया चळवळीचा देणार संदेश

शापाेरा, झुआरी, मांडवी नदी करणार पार ...

सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांच्या खाली लपवलेली 5.51 लाखांची दारू जप्त - Marathi News | 5.51 lakh liquor hidden under empty cement bags | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांच्या खाली लपवलेली 5.51 लाखांची दारू जप्त

अबकारी खात्याकडून मोले चेक नाक्यावर कारवाई ...

गोव्यात १३ रोजी कार्निव्हल; ‘ खा, प्या, मजा करा’ असा संदेश देत सुरु होणार किंग मोमोची चार दिवसांची राजवट - Marathi News | Carnival on the 13th in Goa; King Momo's four-day reign will begin with the message | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १३ रोजी कार्निव्हल; ‘ खा, प्या, मजा करा’ असा संदेश देत सुरु होणार किंग मोमोची चार दिवसांची राजवट

पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी सोमवारी बैठक घेऊन कार्निव्हलची तारीख निश्चित केल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले. ...