सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. ...
भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत. ...
दोन वर्षापासून उमेश आणि त्या गटातील काहींची दुश्मनी असल्याचे पोलिसांना प्रथम चौकशीत समजले. ...
सोनालीचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान याचे बँक खाते बंधन बँकेत आहेत. ...
हिस्सार- हरयाणा सोनालीच्या घरचा लॉकर पोलिसांनी सील केला आहे. ...
Sonali Phogat murder case: हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. ...
आतापर्यंत गोवा पोलिसांनी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासहीत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे ...
ड्युटीवर असताना अपघाती मरण पावलेल्या सरकारी कर्मचाºयांच्या नातलगांना अनुकंपा तत्त्वावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियुक्तीपत्रे ...
अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी चौकशीच्या बाबतीत गुप्त अहवाल हरयानाच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला ...
हणजूण पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आता सोनालीच्या मृत्यूचा कट हरयाणात रचल्याची माहिती समोर येत आहे. ...