Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. ...
दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअरलाइन्स कंपनीने १३ स्लॉट आरक्षित केले होते व पहिले रशियन चार्टर विमान काल मंगळवारी ११ रोजी येणार होते. चालू महिन्यात गोव्यात यावयाची आपली सर्व चार्टर विमाने या कंपनीने रद्द केली आहेत. ...
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर,राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे आणि मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ...
विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला गणेश परब दक्षिण गोव्यात असलेल्या मुरगाव तालुक्यातील हार्बर कोस्टल पोलीस स्थानकावर उपनिरीक्षक म्हणून ड्युटीवर रुजू आहे. ...
हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय नव्हेच. मुंबईत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भरवतील तेव्हा तेथे याचा प्रत्यय येईल. - केसरकर ...
Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे. ...