लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरी देता का नोकरी? पदवी मिळाली, आयटीआयही झाले; गोव्यात बेरोजगारीने गाठला उच्चांक - Marathi News | do you give a job got degree done iti too unemployment reached a peak in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरी देता का नोकरी? पदवी मिळाली, आयटीआयही झाले; गोव्यात बेरोजगारीने गाठला उच्चांक

सरकारने नोकऱ्यांबाबत खोटी आश्वासने देऊ नयेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रोजगार पुरवण्याबाबत अगोदर जबाबदारी पूर्ण करावी, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली. ...

योगभूमी तपोभूमीचे अतूट नाते, हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी संकल्पबद्ध व्हावे: रामदेव बाबा - Marathi News | yoga bhumi tapobhumi unbreakable relationship ramdev baba appeal to resolve for the upliftment of hindu culture | Latest goa News at Lokmat.com

गोवा :योगभूमी तपोभूमीचे अतूट नाते, हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी संकल्पबद्ध व्हावे: रामदेव बाबा

तपोभूमी गुरुपीठ व परंपरेतील महापुरुषांनी समाजाला संघटित करण्याचे महान कार्य केले तोच आदर्श घेऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. ...

म्हादईचे पाणी वळविण्यास उसगावचा विरोध, ठराव संमत - Marathi News | usgaon opposition to diversion of Mhadei water resolution passed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईचे पाणी वळविण्यास उसगावचा विरोध, ठराव संमत

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळविण्यास विरोध करणारा ठराव उसगावच्या ग्रामसभेत घेण्यात आला. ...

रोग नको तर योग करा; रामदेव बाबांचे गोवेकरांना आवाहन  - Marathi News | if you do not want disease do yoga baba ramdev appeal to govekar in panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोग नको तर योग करा; रामदेव बाबांचे गोवेकरांना आवाहन 

प्रत्येक व्यक्तीने दिवसातील आपला एक तास योगासनांसाठी समर्पित करावा, असे आवाहन प्रख्यात योगगुरु रामदेव बाबा यांनी पणजीत केले. ...

“गोवा सरकार केंद्रातील भाजपचे गुलाम”; म्हादईसाठी आरजीची १०० किलोमीटर पदयात्रा - Marathi News | govt of goa at the bjp slaves at the centre manoj parad criticized and to do 100 km walk for mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोवा सरकार केंद्रातील भाजपचे गुलाम”; म्हादईसाठी आरजीची १०० किलोमीटर पदयात्रा

ठाणे सत्तरी ते उसगाव जागृती करणार ...

खंडणीसाठी दोघांचे अपहरण; ११ संशयितांची टोळी जेरबंद  - Marathi News | kidnap two for ransom and gang of 11 suspects jailed by goa police from bamboli | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खंडणीसाठी दोघांचे अपहरण; ११ संशयितांची टोळी जेरबंद 

बांबोळीत डांबून ठेवलेल्या इसमांची क्राईम ब्रँचकडून सुटका ...

गोमातेची सेवा हे असामान्य कार्य: रामदेव बाबा   - Marathi News | ramdev baba said cow seva is an unusual task in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमातेची सेवा हे असामान्य कार्य: रामदेव बाबा  

गोव्यातील ही गोशाळा देशातील एक आदर्श गोसेवा असल्याचे गौरवोद्गार रामदेव बाबा यांनी मये येथील गोशाळेत काढले.  ...

महिलेचा पाठलाग करणाऱ्याची धुलाई; संशयितास अटक व सुटका - Marathi News | people beat the woman pursuer and suspect arrested and released | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलेचा पाठलाग करणाऱ्याची धुलाई; संशयितास अटक व सुटका

गेल्या दीड महिन्यापासून एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या संशयिताची लोकांनी यथेच्छ धुलाई केली. ...

म्हादईप्रश्नी कर्नाटक ठामच - Marathi News | mhadei river issue karnataka is firm and made big provision in the state budget and know its impact on goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी कर्नाटक ठामच

संपादकीय: म्हादईशी निगडित कळसा भंडुराच्या प्रवाहावर प्रकल्प उभे करण्यावर कर्नाटक प्रचंड ठाम आहे, हे नव्याने कळून आले. ...