लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका - Marathi News | although he left bjp did not join any other party starring laxmikant parsekar and utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका

पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करायला हरकत नाही, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. ...

दाबोळीवर येणारी 8 विमाने खराब हवामानामुळे दुसऱ्या विमानतळावर वळवली, मुंबईहून येणाऱ्या 2 विमानांचाही समावेश - Marathi News | Eight flights arriving at Daboli were diverted to another airport due to bad weather | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळीवर येणारी 8 विमाने खराब हवामानामुळे दुसऱ्या विमानतळावर वळवली, मुंबईहून येणाऱ्या 2 विमानांचाही समावेश

मस्कत, मुंबई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद आणि कोचीनहून गोव्यात येणारी विमानं वळवली... ...

अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही - Marathi News | serious attention to accidents action will be taken by joint campaign of the govt home transport and construction dept in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघातांची गंभीर दखल; सरकारची संयुक्त मोहीम, गृह, वाहतूक व बांधकाम खात्यातर्फे होणार कार्यवाही

अपघात रोखण्यासाठी गृह, वाहतूक व सार्वजनिक बांधकाम खात्याने संयुक्त उपाययोजना आखल्या आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आक्रमक; १० दिवसांत ३,५२२ जणांवर कारवाई - Marathi News | police aggressive against traffic violators action against 3 522 people in 10 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आक्रमक; १० दिवसांत ३,५२२ जणांवर कारवाई

राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...

बुथ सशक्तिकरण अभियानाला सुरुवात; 'त्या' कार्यकर्त्यांना मिळणार बुथांवर स्थान - Marathi News | goa bjp launch of booth empowerment campaign and those workers will get a place on the booths | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बुथ सशक्तिकरण अभियानाला सुरुवात; 'त्या' कार्यकर्त्यांना मिळणार बुथांवर स्थान

गोवा भाजप पक्षाने बुथ सशक्तीकरण अभियानाला सुरुवात केली आहे. ...

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे गोमंतकात हिंदू संस्कृती टिकली” - Marathi News | dr vinay madgaonkar said chhatrapati shivaji maharaj and sambhaji maharaj survived hindu culture in gomantak | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे गोमंतकात हिंदू संस्कृती टिकली”

गोव्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी दोन होत केले, असे डॉ. विनय मडगावकर म्हणाले. ...

लेखकाने मोठे होण्यासाठी समकालीन राहावे, वाचनही करावे: दामोदर मावजो - Marathi News | writer should stay contemporary to grow up and read too said damodar mauzo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लेखकाने मोठे होण्यासाठी समकालीन राहावे, वाचनही करावे: दामोदर मावजो

भाषेला समजून घेणे खूप गरजेचे असून वाचन हे बंद होता कामा नये, असा सल्ला मावजो यांनी दिला. ...

किल्ल्यावर दारू दुकान: ही तर क्रूर थट्टा - Marathi News | liquor shop in the goa aguada fort this is a cruel joke | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किल्ल्यावर दारू दुकान: ही तर क्रूर थट्टा

बाकी बाब बोरकरांचे 'माझ्या गोव्याच्या भूमीत' हे गीत आणि दामोदर कारे यांच्या 'स्मरुनी गोमंत देवी' या गीतांतला गोवा आता शिल्लकच नाही याची खंत वाटते. ...

बाहेरच्या लोकांनी सत्तरी अशांत करू नये; म्हादईबाबत सर्वांमध्ये आधीपासूनच पुरेशी जागृती - Marathi News | outsiders should not disturb the sattari there is already enough awareness among all about mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरच्या लोकांनी सत्तरी अशांत करू नये; म्हादईबाबत सर्वांमध्ये आधीपासूनच पुरेशी जागृती

आरजीची पदयात्रा रोखल्याने तणाव निर्माण झाला होता. ...