लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी - Marathi News | saying that i am being left out on purpose shripad naik was furious demand for cm attention | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मला जाणूनबुजून डावलले जातेय म्हणत, श्रीपादभाऊ भडकले! मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

श्रीपाद नाईक यांना केवळ सरकारी कार्यक्रमांनाच डावलण्यात येत आहे असे नव्हे, तर पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही दूर ठेवले जात आहे. ...

म्हादई आंदोलनात उतरण्यास शिक्षक, विद्यार्थ्यांना मज्जाव; राज्यभरातून संताप  - Marathi News | teachers students should be stopped from taking part in mhadei movement outrage across the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई आंदोलनात उतरण्यास शिक्षक, विद्यार्थ्यांना मज्जाव; राज्यभरातून संताप 

या आदेशामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून सध्या आदेशावर संताप व्यक्त केला जात आहे. ...

म्हादई प्रश्नी १४४ कलम लागू करत अधिकार काढून घेतले जात आहेत; गोवा सरकारवर जोरदार टीका - Marathi News | mhadei river issue by applying article 144 the powers are being taken away strong criticism of the goa govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रश्नी १४४ कलम लागू करत अधिकार काढून घेतले जात आहेत; गोवा सरकारवर जोरदार टीका

सरकारने ताबडतोब १४४ कलम मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

“अमित पाटकर यांची याचिका बेकायदा; आमदारच अपात्रता याचिका करू शकतात”  - Marathi News | digambar kamat and michael lobo said amit patkar petition illegal only mla can file disqualification petition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“अमित पाटकर यांची याचिका बेकायदा; आमदारच अपात्रता याचिका करू शकतात” 

तक्रारदार गोवा विधानसभेचे सदस्य नसल्यामुळे याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...

आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात - Marathi News | rbl bank fraudster jailed in haryana goa police entered the village of terror | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरबीएल बँकेला गंडा घालणारा हरयाणात जेरबंद; पोलिस घुसले दहशतीच्या गावात

हरयाणामधील मेवात या गुन्हेगारांची दहशत असलेल्या गावात जाऊन त्याला पकडून आणले. ...

दोनापावला जेटीवर जाताय; ५० रुपये मोजा; पर्यटकांसाठी नियम  - Marathi News | new dona paula jetty inauguration rs 50 charge and rules for tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोनापावला जेटीवर जाताय; ५० रुपये मोजा; पर्यटकांसाठी नियम 

पर्यटनमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण; १८ वर्षाखालील मुलांना २५ रुपये. ...

“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल” - Marathi News | bjp govt in goa sold mhadei river only for success in karnataka people will teach a lesson | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“कर्नाटकातल्या यशासाठीच गोव्यातील भाजप सरकारने म्हादई विकली; हिटलरशाहीला जनताच धडा शिकवेल”

आरजीने काढलेली रॅली अडवणे हे लोकशाही विरोधी कार्य आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल - Marathi News | sanjay shetye joined goa bjp along with thousands of workers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

माजी जिल्हा परिषद सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय शेट्ये यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला. ...

अपात्रता याचिका प्रकरण: सभापतीपद हे घटनात्मक; कोर्ट निर्देश देऊ शकत नाही! - Marathi News | presidency is constitutional the court cannot give directions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता याचिका प्रकरण: सभापतीपद हे घटनात्मक; कोर्ट निर्देश देऊ शकत नाही!

अपात्रता याचिका प्रकरणी सभापतींचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र ...