लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन; २० दिवस कामकाज, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता - Marathi News | goa assembly monsoon session is long term 20 days working likely to start from second week of july | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन; २० दिवस कामकाज, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून सरकारची महत्त्वाची कायदा दुरुस्ती संमत केली जाणार आहे. ...

'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक - Marathi News | is the journey to kadamba safe passengers are suspicious due to cars stopping suddenly on the highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक

बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

नोकऱ्यांचाच पाऊस - Marathi News | job in goa and politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्यांचाच पाऊस

सध्या गोवा सरकार गाजरांचा पाऊस पाडू लागले आहे. ...

Goa: लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर प्रियोळ ला प्राधान्य - मंत्री गोविंद गावडे - Marathi News | Goa: Clean and beautiful Preyol is a priority during this tenure as a People's Representative - Minister Govind Gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यकाळात स्वच्छ व सुंदर प्रियोळ ला प्राधान्य - मंत्री गोविंद गावडे

Goa: कचरा निर्मूलनावर आज कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. हे रुपये खरे तर नागरिकांच्या हक्काचे आहेत जे इतर विकासात्मक कामाला वापरायला मिळतील  जर कचराच तयार नाही झाला तर. असे मत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले . ...

Goa: क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान खुनात - Marathi News | Goa: An altercation over a trivial reason leads to murder | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान खुनात

Goa Crime News: उजगाव येथील एका अंळबी पैदास केंद्रात दोन कामगारांमध्ये झालेल्या क्षुल्लक बाचाबाची चे पर्यावसन एका कामगाराच्या संशयास्पद मृत्यूत झाले आहे. ...

Goa: चुका दाखवून देता ना? मग चांगले काम झाल्यावर शाबासकी पण द्या :वीजमंत्री सुदिन ढवळीकर - Marathi News | Can you point out the mistakes? Then after doing a good job, give kudos too: Electricity Minister Sudin Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चुका दाखवून देता ना? मग चांगले काम झाल्यावर शाबासकी पण द्या :वीजमंत्री सुदिन ढवळीकर

Goa: वीज खात्यात काम करत असताना अभियंताकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून चुका होणे हे स्वाभाविकच आहे. परंतु झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहोत. ...

..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे - Marathi News | hindu swarajya would have already been established in india says sharad ponkshe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :..तर भारतात हिंदवी स्वराज्याची आधीच स्थापन झाली असती: शरद पोंक्षे

पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. ...

बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर - Marathi News | in bihar the head of the village appointed as a teacher says governor rajendra arlekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

नितीशकुमार सरकार व्यवस्था बदलण्याच्या वाटेवर ...

गरिबांच्या कल्याणासाठीच मोदी सरकार; सी.टी. रवींचे प्रतिपादन  - Marathi News | modi government only for the welfare of the poor says ct ravi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गरिबांच्या कल्याणासाठीच मोदी सरकार; सी.टी. रवींचे प्रतिपादन 

पर्वरीतील नागरिकांशी साधला दिलखुलास संवाद ...