सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, त्यापैकी काहीजण २०२७ मध्ये आपटतील. काहीजण तर वन टाईम एमएलए ठरतील, ही लोकांमधील चर्चा नजरेआड करता येत नाही. ...
यासंदर्भात निशीता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयित तक्रारदाराच्या घरी पूर्वी भाड्याने रहात होती. ...
पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे. ...
कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे. ...