लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
रवींद्र भवनाच्या कामाला प्रतिक्षा कोमुनीदाद ठरावाची - Marathi News |  work of Rabindra Bhavan is still waiting for the Communidad resolution  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रवींद्र भवनाच्या कामाला प्रतिक्षा कोमुनीदाद ठरावाची

बार्देश तालुक्यासाठी म्हापश्यातील रवींद्र भवानासाठी कुचली येथे निवडण्यात आलेल्या जागेत भवनाची उभारणी करण्यासाठी आराखडा तयार करून कला आणि सांस्कृतीय संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. ...

लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर - Marathi News | South Goa BJP candidate will win Lok Sabha elections with an unprecedented margin: Murgaon MLA Sankalp Amonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत. ...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर एसटी समाजाची राज्यस्तरीय बैठक - Marathi News | State level meeting of ST community in the backdrop of Lok Sabha elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर एसटी समाजाची राज्यस्तरीय बैठक

मडगाव येथे ही बैठक पार पडली. ...

आजच्या युवकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श बाळगावा: कृषी मंत्री नाईक - Marathi News | Today's youth should emulate Babasaheb Ambedkar: Agriculture Minister Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजच्या युवकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श बाळगावा: कृषी मंत्री नाईक

फोंडा नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी - Marathi News | The assets of the Chief Minister of Goa are only two crores less than that of the Chief Minister of Maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्राच्या मुखमंत्र्यांपेक्षा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मालमत्ता केवळ दोन कोटींनी कमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटींची तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९.३७ कोटी रुपये आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत. ...

ह़ॉस्पिसियो इमारतीचे जतन व दुरुस्तीसाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, विजय सरदेसाई यांची मागणी - Marathi News | The government should take immediate steps to preserve and repair the hospicio building says vijay sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ह़ॉस्पिसियो इमारतीचे जतन व दुरुस्तीसाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, विजय सरदेसाई यांची मागणी

सरकार आरोग्य खात्याला पुरेसा आर्थिक निधी देत नसल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. ...

कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा - Marathi News | Inauguration ceremony of Konkani Natak Sangeet Academy today in Kala Mandir in presence of Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणी नाटक संगीत अकादमीचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कला मंदिरमध्ये उद्घाटन सोहळा

पंढरीनाथ परब सचिव तर विवेक पिसूर्लेकर खजिनदार आहेत. ...

गोव्यात अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी, भाजपमध्ये उत्साह - Marathi News | Strong preparations for Amit Shah s visit to Goa excitement in BJP cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शाह यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी, भाजपमध्ये उत्साह

येत्या रविवारी जाहीर सभेला २५ हजार लोक जमणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. ...

“मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार” - Marathi News | Last time South Goa Constituency lost by mere votes, this time will be elected with a record margin says Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“मागच्या वेळेस दक्षिण गोवा मतदारसंघात अवघ्या मतानी पराभव झाला, यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार”

उत्साह द्विगुणीत करण्यासाठीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा होत आहे.   ...