लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये', मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन - Marathi News | 'Lifeguards will now be appointed at the waterfalls in Goa, tourists should not enter the water after drinking', Mukh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये'

Goa: गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

Goa: गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय - Marathi News | Goa: Income limit for compassionate jobs in Goa increased from Rs 3 lakh to Rs 5 lakh, Goa Govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय

Goa Government: गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे. ...

धबधब्यांवर 'नो एण्ट्री'; अभयारण्यातही प्रवेश निषिद्ध, वनमंत्र्यांनी मागवला अहवाल - Marathi News | no entry at waterfalls entry prohibited even in the sanctuary in goa forest minister called for a report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धबधब्यांवर 'नो एण्ट्री'; अभयारण्यातही प्रवेश निषिद्ध, वनमंत्र्यांनी मागवला अहवाल

राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व अभयारण्यांमध्ये व धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

तानावडे राज्यसभेवर बिनविरोध? विरोधकांकडून उमेदवार न देण्याचा निर्णय - Marathi News | unopposed in sadanand shet tanavade rajya sabha decision not to field a candidate by the opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तानावडे राज्यसभेवर बिनविरोध? विरोधकांकडून उमेदवार न देण्याचा निर्णय

या निवडणुकीत आपला उमेदवार जिंकू शकत नाही, याची कबुलीही विरोधकांनी दिल्यामुळे तानावडे यांची निवड बिनविरोध होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ...

विरोधकांची रणनीती तयार; विधानसभा अधिवेशनात सात आमदार विविध प्रश्नी उठवणार आवाज - Marathi News | strategize opponent seven mlas will raise their voices on various issues in the assembly session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांची रणनीती तयार; विधानसभा अधिवेशनात सात आमदार विविध प्रश्नी उठवणार आवाज

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दालनात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व आरजी या चारही पक्षांच्या सातही आमदारांची बैठक होऊन यासंबंधी रणनीती ठरली. ...

विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली - Marathi News | Opponents flopped; The desperation of the opponents was seen from 'that' decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

संपादकीय: आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच. ...

चांदर रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवर खटला चालणार; पुढील सुनावणी २ ऑगस्टला - Marathi News | Suspects in Chander Road Roko case to be tried; Next hearing on August 2 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चांदर रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवर खटला चालणार; पुढील सुनावणी २ ऑगस्टला

आरोप मुक्ततेचा संशयितांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

मित्रासोबत चिरेखाणीत आंघोळीला गेला आणि बुडून मृत्यू झाला - Marathi News | Went for a bath in Chirekhani with a friend and drowned in vasco | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मित्रासोबत चिरेखाणीत आंघोळीला गेला आणि बुडून मृत्यू झाला

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक - Marathi News | Against inflation, unemployment, Youth Congress attacked the Chief Minister's residence in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक

महागाई, बेरोजगारीविरोधात युवक कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक: कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात ...