Goa Assembly Election: स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही ...