लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह झाडे करपली - Marathi News | As salt water entered the fields, the crops along with the trees were destroyed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह झाडे करपली

अप्पा बुवा / फोंडा  लोकमत न्यूज नेटवर्क  फोंडा    गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, ... ...

पाण्याची भूमीगत वाहिनी फुटली, सासष्टी आणि मुरगाव तालुक्याला ६० टक्के कमी पाणीपुरवठा - Marathi News | Underground water channel burst 60 percent less water supply to Sasashti and Murgaon talukas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाण्याची भूमीगत वाहिनी फुटली, सासष्टी आणि मुरगाव तालुक्याला ६० टक्के कमी पाणीपुरवठा

वाहिनीच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू ...

न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न; पर्वरी ते म्हापसा केला पाठलाग, दोघा संशयितांना तत्काळ अटक - Marathi News | attempted assault on judges chase made from porvorim to mapusa both the suspects were immediately arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न; पर्वरी ते म्हापसा केला पाठलाग, दोघा संशयितांना तत्काळ अटक

संशयितांनी पर्वरीपासून म्हापशापर्यंत न्यायाधीशांचा पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ...

फोंड्यात राजकीय खळबळ; भाटीकर-मुख्यमंत्री भेटीने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | political excitement in ponda ketan bhatikar cm pramod sawant meeting sparks arguments on social media | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंड्यात राजकीय खळबळ; भाटीकर-मुख्यमंत्री भेटीने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण

डॉ. केतन भाटीकर यांनी फोंड्यातील विकासासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. ...

तांदूळ कसा सडला? आम्ही चौकशी करतोय; निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांची माहिती - Marathi News | how did the rice rot we are investigating information of inspector ramkrishna salgaonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तांदूळ कसा सडला? आम्ही चौकशी करतोय; निरीक्षक रामकृष्ण साळगावकर यांची माहिती

सासष्टी तालुक्यातील वितरण थांबवले ...

दहा नव्हे, तांदळाच्या प्रत्येक गोणीत अळ्या! नागरीपुरवठा खात्याच्या संचालकांचा दावा ठरवला फोल - Marathi News | not ten larvae in each bag of rice claim of the director of civil supplies department was fail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहा नव्हे, तांदळाच्या प्रत्येक गोणीत अळ्या! नागरीपुरवठा खात्याच्या संचालकांचा दावा ठरवला फोल

दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हॅन्रीक यांच्याकडून भांडाफोड ...

Goa: म्हापशात अतिक्रमणावर कारवाई - Marathi News | Goa: Action on encroachment in Mhapashat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात अतिक्रमणावर कारवाई

Goa: म्हापसा शहरात खाद्य पदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंकार थेटराजवळील गाडेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणावर नगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. ...

३०० टन साठ्यातील काही गोण्यांवर किडे; नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांकडून पाहणी - Marathi News | worms on some sacks of 300 tonnes of stock inspection by director of civil supplies department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३०० टन साठ्यातील काही गोण्यांवर किडे; नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांकडून पाहणी

'लोकमत'च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे, दुकानदारांकडून तांदूळ मागवला परत ...

आता विकासाचे ट्रिपल इंजिन जोमात: मुख्यमंत्री - Marathi News | triple engine of development now in full swing said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता विकासाचे ट्रिपल इंजिन जोमात: मुख्यमंत्री

साखळीतील नगरसेवकांचे अभिनंदन, अकराही उमेदवारांना दिल्या शुभेच्छा... ...