लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोवा विद्यापीठात विद्यार्थ्यांची दादागिरी; शिक्षकाला धमकविण्याचा प्रकार - Marathi News | Bullying of students at Goa University A form of teacher intimidation in Panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठात विद्यार्थ्यांची दादागिरी; शिक्षकाला धमकविण्याचा प्रकार

दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची शिक्षक संघटनेची मागणी ...

डीएसएसएसच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य नाही, समाज कल्याण खात्यावर मोर्चाचा गोवा फॉरवर्डचा इशारा - Marathi News | No Financial Assistance to DSSS Beneficiaries, Goa Forward warns of Morcha on Social Welfare Department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीएसएसएसच्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य नाही, समाज कल्याण खात्यावर मोर्चाचा गोवा फॉरवर्डचा इशारा

डीएसएसएस योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरीक, विधवा महिलांना दर महिन्याला अडीच हजारांपर्यंतची रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून मिळते. ...

चतुर्थीच्या काळात भेसळयुक्त मिठाईवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर - Marathi News | Food and Drug Administration turns a blind eye to adulterated sweets during Chaturthi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीच्या काळात भेसळयुक्त मिठाईवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर

सणासुदीच्या दिवसांमध्ये गोडधोडाची मागणी खूप जास्त असते ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन - Marathi News | Goa Chief Minister Pramod Sawant visited Mahakaleshwarara in Ujjain | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने राजधानीत मशाल रॅली  - Marathi News | rally in the panaji goa for national sports competition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने राजधानीत मशाल रॅली 

दोनापावला येथील राज भवन येथून मशाल रॅली सुरू करण्यात आली. ...

व्याघ्र प्रकल्पाला आव्हान देण्यावर वन खात्याची चर्चा; बैठकीत संबंधित मुद्द्यांचा विचार - Marathi News | goa forest department talks on to give challenge tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्पाला आव्हान देण्यावर वन खात्याची चर्चा; बैठकीत संबंधित मुद्द्यांचा विचार

अंतिम निर्णय नाही. ...

धार्मिक भावना दुखवाल तर खबरदार: मुख्यमंत्री - Marathi News | be careful if religious sentiments are hurt warns chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धार्मिक भावना दुखवाल तर खबरदार: मुख्यमंत्री

ताळगाव येथील फादरच्या वादग्रस्त व्हिडिओने खळबळ ...

शॅक, खनिज डंप धोरण मंजूर; नव्या व्यावसायिकांना मिळणार बळ - Marathi News | goa govt shack mineral dump policy approved new professionals will get strength | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॅक, खनिज डंप धोरण मंजूर; नव्या व्यावसायिकांना मिळणार बळ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; इस्त्रायल आणि केनियातील मिळून दोघींना अटक - Marathi News | International sex racket busted in Goa; Both Israeli and Kenyan arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; इस्त्रायल आणि केनियातील मिळून दोघींना अटक

कारवाईत पाच महिलांची सुटका ; सुधारगृहात रवानगी ...