लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश चतुर्थीसाठी नवीन रेल्वे धावणार - Marathi News | new train will run for ganesh chaturthi on konkan railway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेश चतुर्थीसाठी नवीन रेल्वे धावणार

प्रवाशांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबरपासून याचे नियोजन केले आहे. ...

संततधार पावसाने सासष्टीला झोडपले; वाहतुकीमध्ये अडथळे, अनेक भागात रस्ते पाण्याखाली - Marathi News | incessant rain lashed sasashti goa roads under water in many areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संततधार पावसाने सासष्टीला झोडपले; वाहतुकीमध्ये अडथळे, अनेक भागात रस्ते पाण्याखाली

कुंकळ्ळीसह ठिकठिकाणी पडझडीच्या घटना. ...

महाखाजन येथे दरड कोसळली; राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाढला धोका, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल संताप - Marathi News | a crack at mahakhajan danger on national highway 66 increased anger over govt neglect | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाखाजन येथे दरड कोसळली; राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाढला धोका, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल संताप

आणखी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

राज्याला पावसाचा तडाखा; धारगळला दरड कोसळली; तीन दिवस ऑरेंज अलर्ट कायम - Marathi News | rain lashed the goa state orange alert remains for three days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याला पावसाचा तडाखा; धारगळला दरड कोसळली; तीन दिवस ऑरेंज अलर्ट कायम

सरासरी पाऊस ३४ इंच पार झाला आहे. ...

एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद - Marathi News | stop factionalism if st reservation is desired bjp core committee meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद

दोन्ही गटांना एकत्र आणा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांना दिला. ...

मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार - Marathi News | constant torrent It will collapse in the first week of july | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार

त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

धबधबे पर्यटकांना खुणावताहेत; सत्तरीत नैसर्गिक पर्यटनाला सुरुवात  - Marathi News | waterfalls attract tourists natural tourism started in the seventies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धबधबे पर्यटकांना खुणावताहेत; सत्तरीत नैसर्गिक पर्यटनाला सुरुवात 

सुटीच्या दिवशी गर्दी. ...

सारीपाट: सगळाच चिखलकाला! - Marathi News | chikhal kala utsav and goa political situation and consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: सगळाच चिखलकाला!

मुख्यमंत्री सावंत गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा दिल्लीला जाऊन आले. ...

मंत्र्यांचा 'चिखलकाला'; सोशल मीडियावर चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याने तर्कवितर्क - Marathi News | chikhalikala discussion on social media reasoning with chief minister visit to delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचा 'चिखलकाला'; सोशल मीडियावर चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याने तर्कवितर्क

सभापती रमेश तवडकर यांना पुढील दोन महिन्यांत मंत्रिपद मिळू शकते, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. ...