लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन - Marathi News | Be determined... Minister Govind Gawde's assurance to villagers in Bhom | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन

भोम येथील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन  ...

व्याघ्र राखीव क्षेत्रातून धारबांदोडा तालुक्याला सूट द्या; पंच सदस्यांची मागणी - Marathi News | Exempt Dharbandoda taluka from tiger reserve, Panch members demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र राखीव क्षेत्रातून धारबांदोडा तालुक्याला सूट द्या; पंच सदस्यांची मागणी

पंच सदस्याची सरकारकडे मागणी  ...

गोव्यातील खनिज उद्योजकाच्या मुलाची ३६.८० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Property worth 36.80 crores seized from the son of a mineral entrepreneur in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिज उद्योजकाच्या मुलाची ३६.८० कोटींची मालमत्ता जप्त

खानिज उद्योजक राधा तिंबले यांचा मुलगा रोहन तिंबले यांची गोव्यातील ३६.८० कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून जप्त करण्यात आली आहे. ...

आयपीएल स्टार राहुल त्रिपाठी यंदा गोव्याकडून रणजी खेळणार - Marathi News | IPL star Rahul Tripathi will play Ranji for Goa this year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयपीएल स्टार राहुल त्रिपाठी यंदा गोव्याकडून रणजी खेळणार

गोवा क्रिकेट संघटनेने (जीसीए) यंदाच्या मोसमात अर्जुन तेंडुलकर तसेच कर्नाटकचा रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ यांची प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून निवड जाहीर केली होती. ...

एसटींना केंद्र सरकारकडून चुना राखीवताप्रश्नी मोठा अपेक्षाभंग!  - Marathi News | reserve questions from the central government is a big disappointment to st | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना केंद्र सरकारकडून चुना राखीवताप्रश्नी मोठा अपेक्षाभंग! 

२०२७ ची निवडणूक अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाविनाच; गावडा, कुणबी, वेळीप समाजाची घोर निराशा. ...

काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही: श्रीपाद नाईक - Marathi News | congress party cannot remain without power said shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही: श्रीपाद नाईक

भाजपचे विकासकार्य पाहता सद्यस्थितीत काँग्रेसला सत्ता मिळवणे कठीण आहे. ...

पाच विद्यार्थ्यांना भोवले 'स्प्रे' प्रकरण; एका महिन्यासाठी केले निलंबन - Marathi News | spray case involving five students suspended for one month in shantadurga school goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच विद्यार्थ्यांना भोवले 'स्प्रे' प्रकरण; एका महिन्यासाठी केले निलंबन

शिक्षण उपसंचालकांसह तानावडेंची विद्यालयाला भेट ...

विद्यार्थी मस्ती का करतात? शिक्षकांचा कनेक्टच तुटलेला  - Marathi News | why do students have fun teachers are disconnected | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थी मस्ती का करतात? शिक्षकांचा कनेक्टच तुटलेला 

चक्क शांतादुर्गा हायर सेकंडरीत प्रकरण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ...

उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग - Marathi News | A doctor molested a young woman who came for treatment at the clinic goa crime news; An incident that blackened the medical field | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपचारासाठी आलेल्या युवतीला टीशर्ट काढायला लावला, नंतर...; वृद्ध डॉक्टरकडून विनयभंग

संशयिताने तिला टीर्शट काढण्यास सांगून तिच्या अंगाला हात लावण्यास सुरुवात केली होती. घाबरलेल्या त्या युवतीने नंतर पोलिस ठाण्यात येउन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदविली. ...