लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शुक्रवारी दोनापावला येथील जेटीची काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टोन डिकॉस्टा, आमदार कार्लूस फेरेरा तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत पाहणी करुन स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा दिला. ...
गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी असे प्रकार गंभिरतेनेहाताळून त्यात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. ...
राज्य सांस्कृतिक पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. एकूण बारा पुरस्कार जाहीर करताना त्यात एकादेखील महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही, हा वादाचा मुद्दा बनला आहे. ...