लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Goa: Elderly man going to prayer meeting dies in accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: प्रार्थना सभेला जाणाऱ्या वृद्धाचा अपघातात मृत्यू

Goa Accident News: आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन कोंन्सुवा चर्च मध्ये प्रार्थना सभेला जाताना वेर्णा महामार्गावरील कोंन्सुवा जंक्शन जवळ झालेल्या अपघातात ६१ वर्षीय फ्रांन्सीस्को डीसिल्वा यांचा जागीच मृत्यू झाला. ...

भविष्यात वशिल्यातून सरकारी नोकरी नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | future there will be no government jobs through Says goa Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भविष्यात वशिल्यातून सरकारी नोकरी नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

भविष्यात गुणवत्तेवर आधारीत सरकारी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ...

बाळाच्या खून प्रकरणी मातेकडून पोलिसांना तपासकामात असहकार्यच - Marathi News | Non cooperation from the mother in the police investigation in the case of the murder of the baby | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाळाच्या खून प्रकरणी मातेकडून पोलिसांना तपासकामात असहकार्यच

एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ बाळाचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा करत असून पोलिसांना तपासकामात असहकार्य करत आहे. ...

लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी - Marathi News | Crowd of people to get applications for Lokotsav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी

शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस लोकोत्सव मध्ये स्टॉल्स उभारण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असल्याचे खात्याने जाहीर केले होते. ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू - Marathi News | Worker dies of suffocation in septic tank | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मुत्यू

गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना काल गुरुवारी उत्तररात्री १२ वाजल्यानंतर घडली. ...

कदंब बसमधून दारु तस्करी प्रकरणी पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक निलंबित - Marathi News | Parvari depot assistant manager suspended in connection with smuggling of liquor from Kadamba bus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब बसमधून दारु तस्करी प्रकरणी पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक निलंबित

कदंबच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी केल्या प्रकरणी दोन बसचालकांना तेलंगणात पकडल्याची माहिती लपविल्याचा ठपका ठेवून पर्वरी डेपोचे साहाय्यक व्यवस्थापक ॲण्ड्र्यु परेरा यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...

ग्रेज्युटी दिली, आता पीएफची रक्कम कधी देणार ? : प्रलंबित पीएफ मिळावा यासाठी कामगारांचे सेसा कार्यालया समोर आंदोलन - Marathi News | Graduation has been given, now when will the PF amount be paid? : Workers protest in front of Sesa office to get pending PF | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रेज्युटी दिली, आता पीएफची रक्कम कधी देणार ? : प्रलंबित पीएफ मिळावा यासाठी कामगारांचे सेसा कार्यालया समोर आंदोलन

ग्रॅज्युटी दिली मात्र प्रलंबित पीएफ कधी देणार अशी मागणी करुन सेसा च्या माजी कामगारांनी पाटो पणजी येथील कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन केले. ...

अनुवादकांची पदे रद्द करुन कंत्राटी कोंकणी संशोधकांना मंत्रिमंडळाची मंजुरी, भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट : युरी आलेमाव - Marathi News | Cabinet approves contract Konkani researchers by abolishing translator posts, | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनुवादकांची पदे रद्द करुन कंत्राटी कोंकणी संशोधकांना मंत्रिमंडळाची मंजुरी, भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट : युरी आलेमाव

कोकणी भाषेतील अनुवादकाची पदे रद्द करुन त्या जागी संशोधकाची नियुक्ती करण्यासाठी राजभाषा विभागाला मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी म्हणजे भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...

स्मार्ट सिटीकडून तुळशी वृंदावनालाही नुकसान; इतिहास अभ्यासकांकडून निषेध - Marathi News | Tulsi Vrindavan is also damaged by Smart City; Condemned by historians | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीकडून तुळशी वृंदावनालाही नुकसान; इतिहास अभ्यासकांकडून निषेध

पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट  सिटीच्या या बेजबाबदार कामांमुळे सांतिनेज येथे असलेल्या कदंबकालीन तुळशी वृंदावनाला नुकसान केले. ...